बेस्ट फ्री पासवर्ड मॅनेजर | Best Free Password Manager in Marathi

फॉलो आणि ग्रुप जॉइन करा

Pass-logotype-colored-transparent

प्रोटॉन पास

nordpass logotype-color-horizontal

नॉर्डपास

Pass-logotype-colored-transparent

नॉर्टन पासवर्ड मॅनेजर

nordpass logotype-color-horizontal

बीटवार्डन पासवर्ड मॅनेजर

Pass-logotype-colored-transparent

अविरा पासवर्ड मॅनेजर

लॉगमीवन्स पासवर्ड मॅनेजर

Pass-logotype-colored-transparent

ड्रॉपबॉक्स पासवर्ड मॅनेजर

Dashlane_Lockup_Dashblue

डॅशलेन पासवर्ड मॅनेजर

roboform logo

रोबोफॉर्म पासवर्ड मैनेजर

Zero Knowledge Architecture म्हणजे काय?

याचा अर्थ तुमचे पासवर्ड आणि तुमची माहिती ही फक्त तुम्हीच बघू शकता. बाकी जर कुणी याचा प्रयत्न जारी केला तरी त्याला एंक्रीप्टेड टेक्स्ट दिसेल आणि ते टेक्स्ट फक्त तुमच्या मास्टर पासवर्डच्या मदतीनेच डिक्रीप्ट होऊ शकतात.

XChaCha चांगलं की AES चांगला?

जर तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप पावरफुल नसेल तर तुम्ही XChaCha चा वापर करू शकता.

फ्री पासवर्ड मॅनेजर वर विश्वास ठेऊ शकता का?

हो. फक्त तुम्ही जो पण पासवर्ड मॅनेजर वापरत असाल ते जिरो नॉलेज आर्किटेक्चरचा वापर करत असला पाहिजे तरच ते सुरक्षित मानले जातील. कारण जरी कंपनी ब्रीच झाली तरी हॅकर ला काहीच मिळणार नाही.

ब्राऊजर पासवर्ड मॅनेजर सुरक्षित असतात का?

नाही. कारण हे फक्त पासवर्ड एंक्रीप्ट करतात. म्हणजे जर यांचे डेटाबेस हॅक झाले तर हॅकरला तुमचे पासवर्ड सोडून बाकी सर्व माहिती त्यांना मिळेल. यूजरनेम पण त्यांना कळतील आणि धोकादायक ठरेल. आणि गूगल सारखे मॅनेजर तर तुमची decryption key तर क्लाऊड वरच सेव्ह करतात. जी चांगली गोष्ट नाही.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *