फॉलो आणि ग्रुप जॉइन करा
मुद्दे
Sync and google services
यातील encryption पर्याय मधील दूसरा पर्याय चालू ठेवा हा तेव्हाच दिसेल जर तुम्ही लॉगिन केलं असेल तर
make searches and browsing better याला बंद ठेवा हे ट्रॅक करतं
autofill and पासवर्ड मधील गूगल पासवर्ड मॅनेजर मधील सेटिंगमध्ये sign in automatically हा पर्याय बंद ठेवा नाही तर कदाचित फिशिंग साइट वर पण ही तुम्ही माहिती भरेल
प्रायवसी गाइड
make searches and browsing better याला बंदच ठेवा
हिस्टरी सिंक तुमची मर्जी
enhanced protection हे चालूच ठेवा
ब्लॉक ऑल थर्ड पार्टी कूकीस हे चालू ठेवा
Ad प्रायवसी
ad topics बंद ठेवा
site suggested ads याला पण बंद ठेवा
Security
enhanced protection याला चालू ठेवा
always use https हे चालू ठेवा
encrypt the names of sites याला पण चालू ठेवा
select dns provider याला os default ठेवा किंवा जर याबद्दल काहीच माहीत नसेल तर मग cloudflare ला निवडा
Site settings
लोकेशन ला ब्लॉक करा
जर ब्राऊजर मध्ये विडियो कॉल करत नसाल तर मग कॅमेरा आणि मायक्रोफोन यांना ब्लॉक करा
embedded content याला ब्लॉक करा हा ट्रॅकिंग चा पर्याय आहे.
थर्ड पार्टी कूकीस ब्लॉक करा
Additional
intrusive ads ब्लॉक करा
परफॉर्मेंस
मेमोरी सेवर याला चालू करा
सर्च इंजिन
यात फक्त डक डक गो हाच एकमेव प्रायवेट सर्च इंजिन चा पर्याय आहे त्यामुळे याला वापरू शकता.
Leave a Reply