पासफ्रेज बनवा | Passphrase Convertor

फॉलो आणि ग्रुप जॉइन करा

पासफ्रेज म्हणजे काय?

पासफ्रेज हे पासवर्ड पेक्षा सुरक्षित आणि सोयीस्कर मानले जातात. कारण यांना आठवणीत ठेवणं सोपं जातं. शिवाय यात जे पण शब्द तुम्ही वापराल त्यांचा संबंध एकमेकाशी नसला पाहिजे हिच एक अट आहे.

वरील टूल च्या मदतीने तुम्ही एखादं वाक्य पासफ्रेजमध्ये बदलू शकता. अन जर तुम्हाला रिजल्ट आवडला नसेल तर तुम्ही खालील माहितीच्या आधारे स्वतः पासफ्रेज तयार करू शकतात.