फॉलो आणि ग्रुप जॉइन करा
एक पासवर्ड एकदाच वापरा
पासवर्डचा तुमच्याशी कसलाही संबंध नसावा
पासवर्ड १५ कॅरक्टर्स पेक्षा मोठा असू द्या
पासवर्ड लक्षात राहत नसतील तर पासवर्ड मॅनेजरचा वापर करा
पासवर्डमध्ये तुमचं नाव, गाव, फळ, फुल, वस्तु, माय, बाप, भाऊ, बहीण आणि लफडी नसलेलीच बरी
डिक्शनरी मधील शब्दांचा वापर टाळा ते खूप लवकर हॅक होतात
qwerty, asdfgh, zxcvbnm, १२३४५६ असे क्रमाने असणारे पासवर्ड वापरू नका
तुमचं आडनाव, जन्म तारीख यांचा वापर अजिबात करू नका
पासवर्ड दर महिन्याला किंवा जास्तीत जास्त तीन महिन्यांनी बदलत रहा