Author: सौरव कांबळे
पेगासस स्पायवेअरची माहिती | Pegasus Spyware Information in Marathi
या पेगासस स्पायवेअरने २०२१ च्या भर उन्हाळ्यात प्रसिद्धी मिळवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला हा काही देशांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या फोनमध्ये आढळला होता.
मोबाईल सुरक्षा टिप्स मराठी | Mobile Security Tips Marathi
मोबाईल सुरक्षित ठेवायचा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर मोठ्या अडचणीत पण तुम्ही सापडू शकता.
AES Encryption Method in Marathi
AES हे एक असं तंत्रज्ञान आहे ज्यात आपली माहिती ही विशिष्ट पद्धतीने लपवली जाते. याला फक्त ज्याने ती महिती त्या पद्धतीने लपवली आहे फक्त तोच वाचू शकतो.
व्हीपीएन चे फायदे आणि तोटे | Pros and Cons of VPN in Marathi
तुम्ही जर विना व्हीपीएन इंटरनेट वापरत असाल तेही कसलाही विचार न करता कोणत्याही वेबसाइट किंवा लिंकवर क्लिक करत असाल तर तुमचा मोबाईल आजिबात सुरक्षित नाही.
रॅंसमवेअर म्हणजे काय? | What is Ransomware in Marathi?
रॅंसमवेअर (Ransomware) हा शब्द Ransom + malware या दोन शब्दांपासून बनला आहे. यात मॅलवेअर म्हणजे malicious सॉफ्टवेअर आणि Ransom म्हणजे खंडणी होय.
पासवर्ड मॅनेजर म्हणजे काय? | What is Password Manager in Marathi?
पासवर्ड मॅनेजर तुमच्यासाठी स्ट्रॉंग आणि unique असे पासवर्ड तयार करून देतात. जेव्हा पण तुम्हाला लॉगिन करायचं असेल तेव्हा तो ऑटोमॅटिक फक्त एका क्लिक वर यूजरनेम आणि पासवर्ड त्या जागेत भरून…
सोशल इंजीनीयरिंग म्हणजे काय? | What is Social Engineering in Marathi?
जास्तीत जास्त जणांना तर हेच वाटतं की मी खूप हुशार आहे. काहीही झालं तरी माझ्यासोबत कसलाही स्कॅम होणार नाही. पण सोशल इंजीनीयरिंग हा असा प्रकार आहे ज्यात भलेभले अडकतात.
किलॉगर म्हणजे काय? | What is Keylogger in Marathi?
किलॉगर हे एक सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर असतो जो आपण कॉम्प्युटर वर काय टाइप करत आहोत ही तो रेकॉर्ड करत असतो. फक्त कॉम्प्युटरच नाही तर मोबईलसाठी पण किलॉगर आहेत.
फोन हॅक झालाय तर या गोष्टी करा
हो पर्यंत एक मानवी मेंदू फोन चा वापर करत आहे तोपर्यंत तो फोन हॅक होण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपल्या फोनबद्दलच आपल्याला माहीत नसतात.
फायरवॉल म्हणजे काय? | What is Firewall in Marathi?
फायरवॉल हे आपले रक्षक असतात. ज्या प्रकारे आपल्या घरांना भिंती असतात किंवा तुमची सोसायटीला एक कुंपण पण असेल यांचं मुख्य काम म्हणजे आपल्याला चोरांपासून सुरक्षित ठेवण्याचं असतं.
व्हीपीएन म्हणजे काय? | What is VPN in Marathi?
मग येतात वेबसाइट ज्या तुम्हाला ट्रॅक करत असतात. याने त्या तुम्हाला जाहिरात दाखवत असतात. या सर्व याच्यातून वाचण्यासाठी व्हीपीएन चा वापर केला जाऊ शकतो.
फिशिंग म्हणजे काय? | What is Phishing in Marathi?
फिशिंग हा शब्द phreaking + fishing या दोन शब्दापासून बनला आहे. phreaking म्हणजे telecommunication यंत्रणेसोबत छेडछाड करणे आणि fishing म्हणजे जाळ्यात अडकून मासे पकडणे.