Tag: malware
रॅंसमवेअर म्हणजे काय? | What is Ransomware in Marathi?
रॅंसमवेअर (Ransomware) हा शब्द Ransom + malware या दोन शब्दांपासून बनला आहे. यात मॅलवेअर म्हणजे malicious सॉफ्टवेअर आणि Ransom म्हणजे खंडणी होय.
सोशल इंजीनीयरिंग म्हणजे काय? | What is Social Engineering in Marathi?
जास्तीत जास्त जणांना तर हेच वाटतं की मी खूप हुशार आहे. काहीही झालं तरी माझ्यासोबत कसलाही स्कॅम होणार नाही. पण सोशल इंजीनीयरिंग हा असा प्रकार आहे ज्यात भलेभले अडकतात.
किलॉगर म्हणजे काय? | What is Keylogger in Marathi?
किलॉगर हे एक सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर असतो जो आपण कॉम्प्युटर वर काय टाइप करत आहोत ही तो रेकॉर्ड करत असतो. फक्त कॉम्प्युटरच नाही तर मोबईलसाठी पण किलॉगर आहेत.
फिशिंग म्हणजे काय? | What is Phishing in Marathi?
फिशिंग हा शब्द phreaking + fishing या दोन शब्दापासून बनला आहे. phreaking म्हणजे telecommunication यंत्रणेसोबत छेडछाड करणे आणि fishing म्हणजे जाळ्यात अडकून मासे पकडणे.
मॅलवेअर म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते? | What is Malware and its Types?
मॅलवेअर हा शब्द दोन शब्दाच्या संधीपासून बनलाय मॅलीशियस+सॉफ्टवेअर = मॅलवेअर ही कॉम्प्युटरला हानी पोहोचवण्यासाठी बनवले आहेत. मॅलवेअर चे पण खूप प्रकार आहेत चला जाणून घेऊ.