Tag: सुरक्षा
DNS म्हणजे काय? | What is DNS?
DNS हे संपूर्ण इंटेरनेटसाठी कॉन्टॅक्ट्स सारखंच आहे. जसं तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचा नंबर पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट्स मध्ये जाऊन त्याचं नाव टाकून त्याचा नंबर मिळवू शकता.
फोन हॅक झालाय तर या गोष्टी करा
हो पर्यंत एक मानवी मेंदू फोन चा वापर करत आहे तोपर्यंत तो फोन हॅक होण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपल्या फोनबद्दलच आपल्याला माहीत नसतात.