Email Breach Checker

फॉलो आणि ग्रुप जॉइन करा

तुमचा ईमेल कसल्याही प्रकारे सेव्ह केला जात नाही

Email Breach Checker

माझ्याजवळ फक्त भारतीय नागरिकांचा ईमेल डेटाबेस आहे जो डार्क वेब वर मोफत मध्ये उपलब्ध आहे त्या डेटाबेस मध्ये तुमचा ईमेल आहे की नाही ते पहा.

२१,३९,३८,१८९ ईमेल्सचा डेटाबेस आहे

जवळपास २२ जीबी चा हा एकूण डेटा आहे

ईमेल ब्रीच झाला असेल तर काय करायचं?

  • सगळ्यात आधी तुमचा पासवर्ड बदला.
  • इतर ईमेल ब्रीच झाले आहेत की नाहीत ते तपासा.
  • टू स्टेप वेरीफीकेशन चालू करा.
  • रीकवरी ईमेल आणि मोबाईल अपडेटेड ठेवा.
  • पासवर्ड लक्षात राहत नसतील तर मग पासवर्ड मॅनेजरचा वापर करा.
  • माझ्या मते तर प्रत्येक ३० दिवसाला पासवर्ड बदलले पाहिजेत.
  • वेळोवेळी तुमचे ईमेल ब्रीच झाले आहेत की नाही ते तपासा.